Acts 27:44 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे.” ह्याप्रमाणे सर्व जण निभावून किनाऱ्यास पोहचले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसर्या कशावर बसून जावे.’ ह्याप्रमाणे सर्व जण निभावून किनार्यास पोहचले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर तर कोणी तारवाच्या तुकड्यावर बसून जावे. याप्रमाणे प्रत्येकजण किनार्यावर सुरक्षितपणे पोहोचला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.