Acts 28:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहोंचलो आणि तेथे तीन दिवास राहिलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सुराकूस शहरात पोहोचल्यावर आम्ही तीन दिवस तिथे राहिलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सुराकूस येथे वरवा करून आम्ही तीन दिवस राहिलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुराकूस येथे आम्ही तीन दिवस राहिलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो.