Acts 28:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
[तो असे बोलल्यावर यहूदी आपसांत बराच वादविवाद करत निघून गेले.]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी तीव्रपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले.