Acts 28:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसर्‍या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.