Acts 4:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’स्तोत्र. 118:22
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही ‘बांधकाम करणार्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे.