Acts 4:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु आपण त्यांना त्या माणसाविषेयी (येशूविषयी) सांगण्यास (प्रतिबंध करु) घाबरुन सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु ही गोष्ट लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद देऊ की, ह्यापुढे लोकांपैकी कोणाबरोबरही तुम्ही येशूच्या नावाने बोलू नये.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी या गोष्टी लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर काहीही बोलू नये.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.”