Acts 4:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले आणि प्रभु परमेश्वर व त्याचा रिव्रस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ स्तोत्र. 2:1-2
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभू आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी एकत्र येऊन उठाव करीत आहेत.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’