Acts 4:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या लंगड्या माणासाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न विचारीत आहात काय? तुम्ही आम्हांला विचारीत आहात का की याला कोणी बरे केले?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण तपासणी करीत असाल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे?