Acts 5:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रेषितांच्या हस्ते लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत कृत्ये घडत असत. ते सर्व एकचित्ताने शलमोनच्या देवडीत जमत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रेषित लोकांमध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करीत होते आणि सर्व विश्वासणारे एकत्रितपणे शलोमोनाच्या देवडीत जमत असत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भूते घडत असत. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत.