Acts 5:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि किती तरी लोक पुढे येऊन प्रभु येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रभूवर विश्वास ठेवणारे पुरुष व स्त्रिया त्यांना मिळत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी देखील अधिकाधिक पुरुषांनी व स्त्रियांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या संख्येत वाढ झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरूष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत.