Acts 5:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहूदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत; म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुरुंगामध्ये गेल्यानंतर, अधिकार्यांना तिथे प्रेषित आढळले नाहीत म्हणून ते परतले आणि त्यांना सांगितले की,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत, म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले,