Acts 5:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे वृत्त ऐकून ह्याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी मंदिर रक्षकांचा अधिकारी व मुख्य याजक त्रस्त झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या सुरक्षा अधिकार्याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले.