Acts 5:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. उच्च याजकाने प्रेषितांना विचारले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा महायाजकाने त्यांना विचारले,