Acts 7:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, “हे सर्व खरे आहे काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उच्च याजकांनी स्तेफनला विचारले, “ह्या गोष्टी खऱ्या आहेत काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रमुख याजक म्हणाला, “ह्या गोष्टी अशाच आहेत काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा महायाजकाने स्तेफनाला विचारले, “हे आरोप खरे आहेत काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महायाजक म्हणाला, “या गोष्टी अशाच आहेत काय?”