Acts 7:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबने त्याच्या मुलांना म्हणजेच तुमच्या आमच्या पूर्वजांना पहिल्या सफरीवर पाठविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने’ तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, तेव्हा त्याने आपल्या पूर्वजांना प्रथम भेटीसाठी त्या देशात पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबाने तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले.