Acts 7:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो मरण पावला व आपले पूर्वजही तेथे मरण पावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे ‘याकोब मिसर देशात गेला’ आणि तेथे तो व आपले पूर्वजही ‘मरण पावले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याकोब खाली इजिप्तमध्ये आला आणि तिथेच तो आणि आपले पूर्वज मरण पावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले.