Acts 7:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव अब्राहामाला म्हणाला, ‘तुझा देश व तुझे नातेवाईक सोड. आणि मी दाखवीन त्या देशात जा!’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात तू जा’.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर त्याला म्हणाले, ‘तू आपला देश व आपले लोक सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व म्हटले, “तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा.