Acts 7:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे, हे पाहण्याकरता तो जवळ गेला. त्यावेळी प्रभूची वाणी झाली,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे दृश्य पाहून मोशेला आश्‍चर्य वाटले आणि ते काय आहे हे पाहण्याकरता तो जवळ गेला; तेव्हा प्रभूची वाणी झाली की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेने ते दृश्य पाहिले, तेव्हा त्याने आश्चर्य केले. ते नीट पाहण्याकरिता तो जवळ गेला, तेव्हा त्याने प्रभूची वाणी बोलताना ऐकली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशेने अग्निज्वालाचे दृष्य पाहिल्यावर, तो फार आश्चर्यचकित झाला; आणि हे दृष्य पाहण्यासाठी तो जवळ गेला, तेव्हा प्रभूची वाणी झाली की,