Acts 7:43 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही तुमच्याबरोबर मोलेखासाठी तंबू (उपासनेचे स्थळ) आणि तुमचा देव रेफान यासाठी तान्यांच्या मूर्ती नेल्यात या मूर्ती तुम्ही केल्या यासाठी की तुम्हांला उपासना करता यावी म्हणून मी तुम्हांला दूर बाबेलोनपलीकडे पाठवीन’ आमोस 5:24-27
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोलख दैवताचा मंडप व तुमचे मुख्य दैवत रेफान ह्याचा तारा ह्यांच्या प्रतिमा तुम्ही पुजण्याकरिता तयार केल्या म्हणून मी तुम्हांला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा’, म्हणजे पुजण्याकरता ‘तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हांला’ बाबेलच्या ‘पलीकडे नेऊन ठेवीन.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मोलेख दैवताचा मंडप आणि शक्कुथ व तार्यांचे दैवत रेफान, उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या. म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’