Acts 7:48 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“कारण सर्वेच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितात:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तथापि परमेश्वर हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे त्यानुसार:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तथापि, सर्वोच्च परमेश्वर मानवी हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाहीत. ज्याप्रमाणे संदेष्टा असे म्हणतो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे.