Acts 7:50 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय?’ यशया 66:1-2
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मीच माझ्या हातांनी ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या हाताने हे सर्व घडवले नाही काय?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’