Acts 8:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो, हे पाहून शिमोनने त्यांना पैसे दाखवून म्हटले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले.