Acts 8:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिमोन म्हणाला, “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, अशी शक्ति मला सुध्दा द्या.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“ज्या कोणावर मी माझे हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुद्धा द्या.”