Acts 8:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही भक्तिमान माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले, त्यांनी त्याच्यासाठी फार शोक केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला.