Acts 8:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंत:करण देवासमोर योग्य नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आमच्या सेवाकार्यात तुला भाग किंवा वाटा नाही कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने योग्य नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही.