Acts 8:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण तुइया मनात कटू मत्सर भरलेला आहे. व तू पापाचा दास झालेला आहेस, हे मला दिसून आले आहे!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझ्यात कटू मत्सरभावना आहे आणि तू पापाच्या बंधनात आहेस, असे मला दिसते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तू अतिशय कटुतेत व अनीतीच्या बंधनात आहेस असे मला दिसते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तू कडूपणाने भरलेला आणि पापाचा दास आहेस असे मला दिसते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाच्या बंधनात आहेस, हे मला दिसून आले आहे.