Acts 8:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.”