Acts 8:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वत:विषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अधिकाऱ्याने फिलिपला म्हटले, ‘मी तुम्हांला विनंतिपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा षंढाने फिलिप्पाला म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कृपाकरून मला सांगा, हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे, की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?”