Acts 9:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरुशलेममध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभुची सुवार्ता सांगू लागला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यामुळे तो यरुशलेममध्ये प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जाऊयेऊ लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.