Acts 9:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग शौल दिमिष्काला गेला. जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो दिमिष्कजवळ येऊन पोहचला, त्या वेळी त्याच्या सभोवती आकाशातून अकस्मात प्रकाश चमकला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्या वेळी अकस्मात त्याच्यासभोवती आकाशातून प्रकाश चमकला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला;