Amos 2:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
धनुर्धारी वाचणार नाहीत. जोरात धावणारे पळून जाणार नाहीत. घोडेस्वार जिवंत राहणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धनुर्धार्‍याला उभे राहता येणार नाही; चपळ पायांच्या इसमाला आपला बचाव करता येणार नाही; घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धनुर्धार्‍याला आपल्या भूमीवर उभे राहता येणार नाही, अत्यंत वेगाने धावणारा सैनिक सुटणार नाही, आणि घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही. आणि जोरात धावणारे सुटणार नाही; घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही.