Amos 2:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळी खूप शूर सैनिकसुध्दा पळून जातील. त्यांना कपडे घालण्याससुध्दा वेळ मिळणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी उघडाबोडका पळून जाईल,” असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी वस्त्रे टाकून पळतील.” याहवेह असे जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल” असे परमेश्वर म्हणतो.