Amos 3:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे ऐका, व याकोबाच्या घराण्याविरुद्ध प्रतिज्ञापूर्वक सांगा,” असे प्रभू, परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः “ऐका, आणि याकोबाच्या घराण्या विरूद्ध साक्ष द्या.