Amos 3:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जाळ्यात दाणे नसतील तर, पक्षी जाळ्यात जाणार नाही आणि सापळ्याचे दार बंद झाले, तर तो सापळा पक्ष्याला पकडणारच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाशच मांडला नाही तर पक्षी जमिनीवरल्या जाळ्यात अडकेल काय? जाळ्यात काही अडकले नसल्यास ते जाळे जमिनीवरून वर उडेल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमिष नसताना पक्षी भूमीवरील सापळ्यात अडकतो काय? जर सापळ्यात काही अडकले नसेल तर ते भूमीवरून उडेल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय? पाशांत काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय?