Amos 4:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“शोमरोन डोंगरावर असणार्या बाशानाच्या गाईंनो, ज्या तुम्ही दीनांना नाडता, गरिबांना ठेचता व आपल्या धन्यांना म्हणता, ‘आणा, आम्हांला पिऊ द्या!’ त्या तुम्ही हे वचन ऐका:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोमरोनच्या डोंगरावर राहणार्या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.