Amos 5:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या लोकांनो, हे गीत ऐका हे विलापगीत तुमच्याबद्दल आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे इस्राएलाच्या घराण्या, हे जे विलापवचन मी तुमच्याविरुद्ध उच्चारतो ते ऐका:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाचे घराणे हो, हे वचन जे विलापासारखे आहे, असे तुमच्याकडे आणतो ते ऐका.