Amos 5:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात. संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेशीत हितबोध करणार्यांचा ते द्वेष करतात, सात्त्विकपणे बोलणार्याचा वीट मानतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्यांचा द्वेष आणि सत्य बोलणार्यांचा तिरस्कार करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे त्यांना वेशींवर सरळ करु ईच्छीतात, त्यांचा ते द्वेष करतात, आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात.