Amos 5:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर तुमच्याबरोबर’ आहे असे तुम्ही म्हणता, मग सत्कृत्ये करा, दुष्कृत्ये नव्हे. त्यामुळे तुम्ही जगाल व सर्व शक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोहबर येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही वाचावे म्हणून बर्याच्या मागे लागा; वाइटाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर, सेनाधीश देव, तुमच्याबरोबर असेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वाईट नको, तर चांगले ते शोधा, म्हणजे तुम्ही जगाल. तुम्ही जसे ते म्हणतात त्याचप्रमाणे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर तुमच्यासोबत असतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही जगावे म्हणून जे उत्तम आहे त्याचा शोध करा, वाईटाला शोधू नका. म्हणजे जसे तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल.