Amos 5:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमची कर्कश गाणी येथून दूर न्या. तुमचे वाद्यसंगीत मी ऐकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या, तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा! मी तुमच्या वीणांचे संगीत ऐकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या गाण्यांच्या कोलाहल येथून दूर न्या, तुमच्या वीणांचा आवज मी ऐकणार नाही.