Amos 5:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल, वाळवंटात, 40 वर्षे तू मला यज्ञ व दाने अर्पण केलीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही रानात चाळीस वर्षे मला पशुयज्ञ व अन्नार्पणे करत होता काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अहो इस्राएल लोकहो, रानात असताना चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे आणली व होम केले काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल, वाळवंटात, चाळीस वर्षे तू मला यज्ञ व दाने अर्पणे करत होता काय?