Amos 5:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: “हजार माणसांना घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त शंभर माणंसाना बरोबर घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त दहा माणसांना घेऊन परततील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, “ज्या नगरातून हजार निघत तेथे शंभर व ज्यातून शंभर निघत तेथे दहा, असे इस्राएल घराण्यात उरतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण सार्वभौम याहवेह इस्राएलास असे म्हणतात: “तुमच्या शहरातून एक हजार शूर निघतात, त्यातील शंभरच उरतील; तुमच्या शहरातून शंभर निघतात, त्यातील दहाच उरतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, “ज्या शहरातून हजार निघाले त्यामध्ये फक्त शंभर उरतील आणि ज्यातून शंभर असत त्यामध्ये इस्राएलाच्या घराण्याला दहा उरतील.”