Amos 6:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाहा! परमेश्वर देव आज्ञा देईल, मग मोठ्या घरांचे तुकडे तुकडे होतील. व लहान घरांचे लहान लहान तुकडे होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण पाहा, परमेश्वर आज्ञा करील तेव्हा मोठ्या घरांना भगदाडे पाडण्यात येतील आणि लहान घरांना भेगा पाडण्यात येतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण याहवेहने अशी आज्ञा दिली आहे, आणि ते मोठ्या घरांचे तुकडे तुकडे आणि लहान घरांना चक्काचूर करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण पाहा! परमेश्वर आज्ञा देईल, तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा-भुगा होईल.