Amos 6:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक त्यांच्या गाद्या-गिर्द्यावर पसरले आहेत पण त्यांचा चांगला काळ संपेल कैद्यांप्रमाणे त्यांना परकीय देशांत नेले जाईल ते अशारीतीने नेले जाणाऱ्यांतील पहिले असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील; ख्यालीखुशाली करणार्यांचा गोंगाट नाहीसा होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून तुम्ही प्रथम बंदिवासात जाल; आणि तुमची चैनबाजी आणि मौज मस्ती नाहीशी होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील, आणि ख्यालीखुशालीत वेळ घालवणाऱ्यांचा गोंधळ नष्ट होईल.