Amos 8:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे ऐका! तुम्ही असहाय्य लोकांना तुडविता ह्या देशातील गरिबांचा नाश करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आ पसरता व देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात आणि देशाच्या गरिबांना दूर लोटता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुम्ही गरिबांना तुडविता, आणि देशातील गरीबांना काढता. ते तुम्ही हे ऐका.