Colossians 1:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एके काळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,