Colossians 2:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची केवळ छाया आहेत; ख्रिस्त हेच वास्तव आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या बाबी पुढे होणार्‍या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्व केवळ येणार्‍या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या गोष्टी तर येणार्‍या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे.