Colossians 2:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“याला स्पर्श करु नका!” “त्याची चव पाहू नका!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणजे, उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी ‘हात लावू नकोस, चाखू नकोस व दुसऱ्याला स्पर्श करू नकोस’ अशा प्रकारच्या माणसांच्या नियमांचे व शिकवणुकीचे तुम्ही पालन का करता?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे “हाती धरू नको, चाखू नको; स्पर्श करू नको,” अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणार्‍या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हात लावू नको! चव घेऊ नको! स्पर्श करू नको!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको