Colossians 2:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी हे म्हणत आहे ते यासाठी की, तुम्हांला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसवू नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून मी हे तुम्हांला सांगतो. जरी मी देहाने दूर असलो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लाघवी भाषणाने कोणी तुम्हांला भुलवू नये म्हणून हे सांगतो; कारण जरी मी देहाने दूर आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की प्रलोभन देणार्‍या भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये.