Colossians 3:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करावयास हवी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा.