Colossians 3:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सर्वोच्च म्हणजे ह्या सर्वांना एकसूत्रित करून परिपूर्ण करणारी प्रीती धारण करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.